क्राईम डायरी अवैध दारू विक्रीमुळे महागांवची शांतता धोक्यात; स्थानिक पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाची संशयास्पद भूमिका! 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क महागांव :- महागांव शहरात अवैध अतिक्रमण करून सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे
क्राईम डायरी कै. वसंतरावजी नाईक यांच्या तैलचित्राजवळ देशी दारू दुकानाला तीव्र विरोध; महिलांचा आक्रोश,साखळी उपोषणाचा इशारा ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव : महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी मुख्यमंत्री कै.
क्राईम डायरी कोर्ट मॅरेजचा सूड थेट खुनात ! प्रेमविवाह न पचल्याने जावयाची निर्घृण हत्या; घटनेने फुलसावंगी हादरली पुढारी वृत्तसेवा / महागाव महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे प्रेमविवाहाचा राग,जात–प्रतिष्ठेचा अहंकार आणि सूडाची विकृती याने थेट खुनाचा कळस गाठला आहे.कोर्ट मॅरेज केल्याचा गुन्हा न, पचवता स्वतःच्या जावयालाच निर्दयपणे संपवण्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण फुलसावंगी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी महागाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएनएस कायदा कलम १०३(१), ३(५), ३५१(२)(३) अन्वये गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मृत तरुणाचे नाव अनुज जाधव (रा. खिरवा, तहसील डेरापूर, जिल्हा कानपूर देहात, उत्तर प्रदेश) असे आहे. फिर्यादी नेकपाल सिंह भूरासिंह जाधव (वय ३३) यांच्या तक्रारीनुसार, अनुज याचा विवाह ०८ जानेवारी २०१८ रोजी इलाहाबाद उच्च न्यायालय येथे कोर्ट मॅरेज पद्धतीने पिंकी देवी हिच्याशी झाला होता. हा विवाह पिंकीचे वडील भारतसिंह मर्दानसिंह जाधव (वय ५२) आणि भाऊ रवी भारतसिंह जाधव (वय २६, रा. फुलसावंगी) यांना सुरुवातीपासूनच मान्य नव्हता. तक्रारीनुसार, आरोपी पिता–पुत्रांनी अनुज व त्याच्या भावाला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जीवाला धोका असल्याने अनुज मूळ उत्तर प्रदेशात न जाता सारंगपूर येथे वास्तव्यास होता. मात्र, व्यवसायाचे आमिष दाखवून विश्वासघातकी पद्धतीने जून २०२५ मध्ये अनुज, त्याची पत्नी आणि दोन नाबालिग मुलांना फुलसावंगी येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर ०६ जानेवारी २०२६ रात्री ११ ते ०७ जानेवारी २०२६ सकाळी ६ या काळात संगनमताने अनुजची निर्घृण हत्या केल्याचा थेट आरोप आहे.मृतदेह ज्या खोलीत आढळला ते दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.खोलीभर प्रचंड रक्त सांडलेले, डोक्याच्या मागील बाजूस घातक जखमा, संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले, आणि धक्कादायक म्हणजे तोंडात मंजन (गुडाकू) लावलेले आढळून आले. या घटनेची तक्रार २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.४२ वाजता दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड करीत आहेत. प्रेमविवाहाला मृत्यूदंड देणाऱ्या या क्रूर मानसिकतेने फुलसावंगीच नव्हे तर संपूर्ण तालुका हादरला असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे. 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्युज नेटवर्क महागाव :- महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे प्रेमविवाहाचा राग,जात–प्रतिष्ठेचा अहंकार आणि सूडाची
क्राईम डायरी दलित कुटुंबीयांना भूमिहीन करून फसवणूक केल्याने संबंधितावर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे नोंद व्हावे ! या मागणी साठी २७ जानेवारी पासून तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्युज नेटवर्क महागाव:- डोंगरगाव ता. महागांव येथील बौद्ध समाजातील विमल बबन
क्राईम डायरी महसूल यंत्रणेच्या निष्क्रियतेचा बळी ! अवैध रेती वाहतुकीने प्राण घेतला, एक ठार, एक मृत्यूशी झुंजतोय 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोक वेद न्यूज नेटवर्क महागाव :- सवना–महागाव रोडवरील गुंज येथील भीम नगरजवळ रात्री सुमारे
क्राईम डायरी फुलसावंगीत बनावट दारूचा कारखाना ?उत्पादन शुल्क विभाग मुगागिळून गप्प, मद्य प्रेमाच्या जीवाशी खेळ,सर..कार च्या, त्या “वाईन बार वरील विश्वासाला तडा.. 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे संग्रहित छायाचित्र. ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- तालुक्यातील फुलसावंगी येथे बनावट दारूची सर्रास विक्री
क्राईम डायरी पुतळ्याच्या नावाखाली वर्गणीचा गोंधळ ! तीन वर्षांनंतरही पुतळा नाही; लाखोंच्या वर्गणीचा हिशेब गेला कुठे ? 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- माजी मंत्री व लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या जिवंतपणी पूर्णाकृती
क्राईम डायरी अनुदान विचारल्यावर शेतकऱ्यावर बुटाने हल्ला! मंगरूळपीर तालुका कृषी अधिकाऱ्याच्या अमानुष कृत्याने संताप 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क वाशिम:- वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात शेतकरी विरोधी प्रशासनाचा धक्कादायक चेहरा
क्राईम डायरी अवैध धंद्यांना मोकळे रान ! नागचौकात तलवार–चाकूने सफाई कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; दगडफेकीत नागरिक जखमी, वाढत्या गुन्हेगारीने उमरखेडची शांतता व सुव्यवस्था धोक्यात 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫लोकवेध न्यूज नेटवर्क उमरखेड : शहर व तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांचे दुष्परिणाम आता
क्राईम डायरी एकनाथ नगर प्लॉट विक्रीला न्यायालयाचा ब्रेक ! महागाव न्यायालयाचा मनाई हुकूम; ग्राहक संभ्रमात, अवैध विक्रीवर चपराक 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव शहरातील फुलसावंगी रोडवर, महागाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळ विकसित