शेती विषयक अवकाळी पावसाचा रब्बी पिकांवर घात : महागाव-पुसद-उमरखेड-दिग्रस तालुक्यात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान 7 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ फेब्रुवारी महागाव :- काल सायंकाळी झालेल्या अवेळी वादळी पावसाने
शेती विषयक कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीला कंटाळून प्रगतशील शेतकऱ्याची आत्महत्या ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या प्रगतशील शेतकरी मनोहर नानू राठोड (वय अंदाजे ४५) यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ, प्रेमळ व मितभाषी स्वभावामुळे मनोहर राठोड हे गावात सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत. अत्यल्प भूधारक असलेल्या राठोड यांची शेती कोरडवाहू असून त्यांच्या नावावर बँकेचे कर्ज होते. चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्णपणे हातचा गेल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. घटनेची माहिती मिळताच गावचे नाईक अशोक धर्मा जाधव व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तलाठी तिडके यांना तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे प्राथमिक माहिती कळविली. पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या पश्चात पाच भाऊ व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ व तातडीच्या ठोस उपाययोजना देण्याची मागणी केली आहे. अडचणीच्या काळात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त होत असून शासनाने तातडीने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. 7 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची
शेती विषयक शेतकऱ्यांची लूट महागात चढ्या दराने खतविक्री करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना रद्द; कृषी केंद्र संचालकांचे धाबे दणाणले 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :– महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथील एका कृषी केंद्र चालकाने शेतकऱ्यांना
शेती विषयक रब्बी हंगामातही युरियाचा कृत्रिम तुटवडा; ‘लिंकिंग’च्या नावावर शेतकऱ्यांची लूट यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाचा निष्क्रिय कारभार, शेतकऱ्यांत तीव्र संताप 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्युज नेटवर्क यवतमाळ: खरीप हंगामात अतीवृष्टीमुळे आधीच मोठे नुकसान सहन केलेल्या यवतमाळ
शेती विषयक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थेट सीसीआय केंद्रावर कापूस आणण्याचे आवाहन मंजीत कॉटन जिनिंगकडून मार्गदर्शन; पारदर्शक खरेदी प्रक्रियेवर भर 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :— कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस थेट शासनाच्या कॉटन कार्पोरेशन
शेती विषयक आता,शेतकऱ्यांचा संयम संपला ! पिक विमा तात्काळ द्या ; अन्यथा अध्यादेशाची होळी करून सरकारचा रस्त्यावर जाहीर निषेध करू? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शासनाला थेट इशारा 8 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क पुसद :- अतिवृष्टीने पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा व
शेती विषयक शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता बळकावला; खेडी वनोलीतील शेतकरी संतप्त, कारवाई नाही तर बेमुदत उपोषण व तीव्र आंदोलनाचा इशारा 9 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव (यवतमाळ) महागाव तालुक्यातील खेडी (वनोली) गावात शेतकऱ्यांच्या हक्काच्या सार्वजनिक/शेतकरी
विदर्भ शेती विषयक ७६ कुटुंबांना हक्काचे घर; जगदीश नरवाडेंचा समाजकारणाला ठोस न्याय 9 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫लोकवेध न्युज नेटवर्क महागाव : – घरकुल योजनेतून गरजू नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर
शेती विषयक आधारभाव नाकारल्याने संताप; महागाव बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचे धरणे, एपीएमसी लुटीचे केंद्र; राष्ट्रीय किसान मोर्चाचा आरोप 9 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव : – केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीनुसार
शेती विषयक सीसीआय कापूस केंद्रात लाचेची तक्रार; कर्मचारी आसिफ पठाणांचा आरोपांना ठाम विरोध 9 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫लोकवेध न्युज नेटवर्क महागाव : गुंज येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यावर लाचेची मागणी