ताज्या घडामोडी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप; सरपंच निशा राठोड जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यास सज्ज 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथील प्रगतीशील आणि जनसंपर्कात
ताज्या घडामोडी बोरी इजारा शेतशिवारात बिबट्याचे दर्शन; शेतकरी भयभीत – सापळा लावून तात्काळ जेरबंद करण्याची मागणी 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध बोरी इजारा व साई इजारा परिसरात दोन दिवसांपासून बिबट्या किंवा तत्सम वन्यप्राण्याचा
ताज्या घडामोडी उमेदवारी मागे घेण्यासाठी नेत्यांची धडपड शिगेला राजकीय प्रतिष्ठेची लढत अधिक चुरशीची 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क उमरखेड : उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, उमेदवारी
ताज्या घडामोडी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची महागाव तालुक्यात बैठक : वैज्ञानिक विचार जागृतीसाठी पुढील महिन्यात मोठे उपक्रम 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महागाव तालुका शाखेची महत्वाची बैठक
ताज्या घडामोडी आधार सेवा केंद्रावर सकाळपासूनच महिला भगिनींच्या रांगा; ई-केवायसीने उडवली झोप 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव शहरातील आधार सेवा केंद्रासमोर
ताज्या घडामोडी माउंट लिटर झी स्कूल, महागाव येथे विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद. 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क माउंट लिटर झी स्कूल, महागाव येथे आयोजित करण्यात
ताज्या घडामोडी नदीवरील पुलाचे बांधकाम रेंगाळले निवडणूक तोंडावर असताना पीडब्लूडी उपअभियंत्यांची झोप मौजेत ! 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क पुसद शहरात नगरपरिषद निवडणूक जोरात सुरू आहे पण शहराच्या विकासकामांची
ताज्या घडामोडी महागाव तालुक्यात शिक्षक वर्ग गुंतला ठेकेदारी आणि एल आय सी बिझनेसमध्ये शिक्षणाची वाट चुकले मास्तर ,आता विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्या भरोशावर ? ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि लज्जास्पद वास्तव उघड पडले आहे. ज्ञानदानाची पवित्र जबाबदारी सांभाळणारा शिक्षक वर्गच आता ठेकेदारी, कमिशनखोरी आणि एल आय सी बिझनेस यामध्ये गुंतला असून शिक्षणाच्या गुणवत्तेचा फज्जा उडाल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शिक्षकांच्या खांद्यावर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आहे, तेच शिक्षक आता साईड बिझनेसचे एजंट म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहेत. वर्गाच्या वेळेत येथील एक शिक्षक आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या एलआयसी पॉलिसी विक्री करत आहे.त्यांनी महागाव तालुक्यात मोठे प्रस्थ निर्माण केले असून ते अनेकदा वादग्रस्त सुद्धा ठरले आहेत. वास्तव धक्कादायक आरोप ठोस ! काही शिक्षकांकडे एल आय सीचे टार्गेट पूर्ण करणे हेच प्राथमिक ध्येय, विद्यार्थ्यांचे शिक्षण दुय्यम ठेकेदारीमुळे शाळेमध्ये उपस्थिती कमी, गावोगावी व्यवहार, मोजमाप, बिलं हीच दिनचर्या पालकांकडून पॉलिसी घेण्याचा अप्रत्यक्ष दबाव, न घेतल्यास मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी शाळेच्या वेळेतच बिझनेस कॉल, बिझनेस मीटिंग अध्यापनावर झापड वर्गात जुनी वही, जुने लेक्चर, विद्यार्थ्यांना नो गाईडन्स शाळांमध्ये परीक्षेचा दर्जा, निकाल, प्रगती संपूर्ण घसरण होतांना सातत्याने दिसून येते. ———————————————————————- प्रशासन फक्त आदेश काढते अंमलबजावणी मात्र शून्य ! शिक्षकांना व्यवसायावर निर्बंध असावेत, साईड बिझनेस बंद असावा, शाळेच्या वेळेत दुसरे काम करू नये असे आदेश शिक्षण विभागाकडून अनेकदा निघाले. परंतु महागाव तालुक्यात त्यांची अंमलबजावणी झालीच नाही.माणूसबळ कमी, शाळांमध्ये तुटवडा आणि जे आहेत तेच कमाईच्या मागे पळताना दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याचे भविष्य अंधारमय होत चालले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवायचे असेल तर शिक्षण विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने ह्या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.नाहीतर आज ठेकेदारीच्या आणि एलआयसीच्या जाळ्यात अडकलेले शिक्षक उद्या संपूर्ण पिढीचे शैक्षणिक भविष्य अंधारात लोटतील असा पालक वर्गातून आरोप होत आहे. ________________________________________________ शिक्षकांचे व्यवसाय पाहणार कोण? शिक्षणाचा बळी का ? स्थानिक नागरिक, पालक वर्ग संतप्त कठोर कारवाईच एकमेव पर्याय ! दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची मागणी,स्वतंत्र पथकाने चौकशी करून अहवाल जाहीर करावा, कोणते शिक्षक कोणत्या बिझनेसमध्ये गुंतले आहेत ते पारदर्शकपणे उघड करावे, शाळांमध्ये अचानक ऑडिट व निरीक्षण मोहीम सुरू करावी विद्यार्थ्यांचे नुकसान झालेल्या शाळांत विशेष अध्यापन मोहीम राबवावी अशी जनभावना आहे. 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि लज्जास्पद वास्तव
ताज्या घडामोडी महागाव तालुक्यात शिक्षक वर्ग गुंतला ठेकेदारी आणि एल आय सी बिझनेसमध्ये शिक्षणाची वाट चुकले मास्तर ,आता विद्यार्थ्यांचे भविष्य कोणाच्या भरोशावर ? ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि लज्जास्पद वास्तव उघड पडले आहे. ज्ञानदानाची पवित्र जबाबदारी सांभाळणारा शिक्षक वर्गच आता ठेकेदारी, कमिशनखोरी आणि एल आय सी बिझनेस यामध्ये गुंतला असून शिक्षणाच्या गुणवत्तेचा फज्जा उडाल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शिक्षकांच्या खांद्यावर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी आहे, तेच शिक्षक आता साईड बिझनेसचे एजंट म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहेत. वर्गाच्या वेळेत येथील एक शिक्षक आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या एलआयसी पॉलिसी विक्री करत आहे.त्यांनी महागाव तालुक्यात मोठे प्रस्थ निर्माण केले असून ते अनेकदा वादग्रस्त सुद्धा ठरले आहेत. वास्तव धक्कादायक आरोप ठोस ! काही शिक्षकांकडे एल आय सीचे टार्गेट पूर्ण करणे हेच प्राथमिक ध्येय, विद्यार्थ्यांचे शिक्षण दुय्यम ठेकेदारीमुळे शाळेमध्ये उपस्थिती कमी, गावोगावी व्यवहार, मोजमाप, बिलं हीच दिनचर्या पालकांकडून पॉलिसी घेण्याचा अप्रत्यक्ष दबाव, न घेतल्यास मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी शाळेच्या वेळेतच बिझनेस कॉल, बिझनेस मीटिंग अध्यापनावर झापड वर्गात जुनी वही, जुने लेक्चर, विद्यार्थ्यांना नो गाईडन्स शाळांमध्ये परीक्षेचा दर्जा, निकाल, प्रगती संपूर्ण घसरण होतांना सातत्याने दिसून येते. बॉक्स: प्रशासन फक्त आदेश काढते अंमलबजावणी मात्र शून्य ! शिक्षकांना व्यवसायावर निर्बंध असावेत, साईड बिझनेस बंद असावा, शाळेच्या वेळेत दुसरे काम करू नये असे आदेश शिक्षण विभागाकडून अनेकदा निघाले. परंतु महागाव तालुक्यात त्यांची अंमलबजावणी झालीच नाही.माणूसबळ कमी, शाळांमध्ये तुटवडा आणि जे आहेत तेच कमाईच्या मागे पळताना दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्याचे भविष्य अंधारमय होत चालले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवायचे असेल तर शिक्षण विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने ह्या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.नाहीतर आज ठेकेदारीच्या आणि एलआयसीच्या जाळ्यात अडकलेले शिक्षक उद्या संपूर्ण पिढीचे शैक्षणिक भविष्य अंधारात लोटतील असा पालक वर्गातून आरोप होत आहे. बॉक्स: शिक्षकांचे व्यवसाय पाहणार कोण? शिक्षणाचा बळी का ? स्थानिक नागरिक, पालक वर्ग संतप्त कठोर कारवाईच एकमेव पर्याय ! दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची मागणी,स्वतंत्र पथकाने चौकशी करून अहवाल जाहीर करावा, कोणते शिक्षक कोणत्या बिझनेसमध्ये गुंतले आहेत ते पारदर्शकपणे उघड करावे, शाळांमध्ये अचानक ऑडिट व निरीक्षण मोहीम सुरू करावी विद्यार्थ्यांचे नुकसान झालेल्या शाळांत विशेष अध्यापन मोहीम राबवावी अशी जनभावना आहे. 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे: महागाव तालुक्यात शिक्षण विभागासमोर भीषण आणि
ताज्या घडामोडी शेतकरी पुत्र झाला एम. बी. बी. एस. , एम. डी. मेडिसिन . 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क ज्ञानेश्वर ठाकरे : उमरखेड नगरीचे भूमिपुत्र डॉ. विठ्ठलराव चौधरी यांचे