ताज्या घडामोडी वृद्धापकाळाने उपा. चंद्रभागाबाई वंजारे यांचे निधन 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क / १७ एप्रिल उमरखेड :- अंबोडा येथील रहिवासी उपा.
ताज्या घडामोडी महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील
ताज्या घडामोडी महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे. 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील
ताज्या घडामोडी तहानलेल्या प्रवाशांना दिलासा; महामानवाच्या जयंतीनिमित्त महागावात ‘स्मृती पाणपोई’चे लोकार्पण 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महागाव येथे
Uncategorized ताज्या घडामोडी समाजभावनांचा आदर राखत जाहीर दिलगिरी; ‘त्या’ उल्लेखाबाबत माफी 5 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव / उमरखेड महागाव येथील देशी दारू दुकान बंद करण्याबाबत येत्या १६
ताज्या घडामोडी गुन्हे तपासात वेग आणि अचूकता वाढवणारे पाऊल : उमरखेड पोलिसांकडे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल” 6 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क / ०२ एप्रिल २०२६ उमरखेड :- उमरखेड पोलिस स्टेशन येथे
ताज्या घडामोडी वन डे सर्व्हिसमुळे प्रशासन दारात; कासोळा शिबिरात नागरिकांचा विश्वास दृढ” मनीष जाधव यांचा विश्वास 6 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क / ०१ एप्रिल महागाव :- तालुक्यातील कासोळा महसूल मंडळ येथे महसूल
ताज्या घडामोडी वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; संतप्त नागरिकांचा महावितरणवर मोर्चा ,१५ दिवसांत तोडगा देण्याचे आश्वासन ! 6 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे कोलवेध न्यूज नेटवर्क / ३१ मार्च उमरखेड :- शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वीज समस्येमुळे संतप्त
ताज्या घडामोडी इंधन तुटवड्याची धांदल; उमरखेडकर रांगेत, प्रशासनावर सवाल 6 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ मार्च उमरखेड :- उमरखेड शहरात सध्या पेट्रोल आणि
ताज्या घडामोडी कार्यालय वाऱ्यावर,विश्रामगृहात व्यवहार ? पुसद बांधकाम विभागात ‘मार्च एंडिंग’चा संशयास्पद कारभार!” 6 months ago मुख्य संपादक : श्री. ज्ञानेश्वर ठाकरे लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ मार्च पुसद :- पुसद येथील जिल्हा परिषद