लोकवेध न्यूज नेटवर्क / ०७ मार्च
महागाव:-
अष्टपैलू व्यक्तिमत्, गोरगरिबांच्या सुखदुःखाची जाण ठेवणारे संवेदनशील नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि समाजासाठी अखंड झटणारे नितीन भाऊ भुतडा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
आपल्या कार्यातून आपण नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला आहे. समाजसेवेची जिद्द, विकासासाठीची दूरदृष्टी आणि लोकांशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते हेच आपल्या व्यक्तिमत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे.
आपल्या नेतृत्वाखाली समाजात अधिक प्रगती, विकास आणि जनसेवेची नवी पर्वे सुरू होत राहोत, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भविष्यातील सर्व कार्यात यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नितीन भाऊ भुतडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आप आजचा दिवस आनंदाचा जावो आणि पुढील आयुष्य यश, कीर्ती व समाजसेवेने उजळून निघो.

