महागांव येथे कमलबाई काप्रतवार यांचे दुःखद निधन;आज दुपारी अंत्यसंस्कार

⚫ लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव :-
महागांव येथील श्रीमती कमलबाई बालाजी काप्रतवार (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने आज बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता महागांव येथे दुःखद निधन झाले.त्या, शाम काप्रतवार व ज्ञानेश्वर काप्रतवार यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात मुले, सुना,नातवंडे व आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता हिंदू मोक्षधाम, महागांव येथे पार पडणार आहे.या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
